अभ्यासिका
अभ्यासिका
अभ्यासिका श्री श्रीरंग किसनलाल सारडा चारीटेबलें फौंडेशन नाशिक, यांच्यावतीने नाशिक जिल्ह्यातील एकूण १३ गांवां मध्ये अभ्यासिका सुरु करण्यात आले आहे . या अभ्यासिकां मध्ये अनेक उपक्रम राबविण्यात येतात. सदर उपक्रमांची माहिती खाली देत आहोत. .
श्री श्रीरंग किसनलाल सारडा चारीटेबल फौंडेशन नाशिक. माउली अभ्यासिका उपक्रम
1. आनापान - सकाळी अभ्यासिकेत उपस्थित असणाऱ्या सर्व विद्यार्थांचे आनापान घेतले जाते.
2. सूर्यनमस्कार - आनापान झाल्यानंतर विधार्थ्यांकडून सूर्यनमस्कार करून घेतले जातात.
3. खेळ - विद्यार्थ्यांचा शारीरिक व बौद्धिक व व्हावा या करीता अभ्यासिकेमध्ये क्रिकेट व बुद्धिबळ या खेळाचे साहित्य दिलेले आहे.
4. पुस्तक - अभ्यासिकेत मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी या करिता विध्यार्थाना विविध कथा थोर व्यक्तींचे आत्मचरित्र कादंबरी संबंधित पुस्तके
5. स्पर्धा परीक्षा - मोठ्या वयोगटातील व स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असलेल्या विध्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेची पुस्तके दिली जातात .
6. कॉम्पुटर व इंटरनेट सुविधा - अभ्यासिकेतील विध्यार्थ्यांसाठी इंटरनेट Connectivity देण्यात आले असून त्या माध्यमातून विध्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन व्याख्याने अभ्रासक्रम नोकरी संदर्भातील अर्ज भरणे
7. व्यावसायिक प्रशिक्षण शिबिरे - अभ्यासिकेत शाळाबाहय विध्यार्थ्यांसाठी प्रथम संस्थेअंतर्गत येणारया विविध कोर्सेस बदलची माहिती दिली जाते व पात्र विध्यार्थाना त्यांच्या आवडी नुसार कोर्सेस ला पाठविले जाते. कोर्सचा कालावधी २ ते ३ महिने असून कोर्स पूर्ण झाल्यानंतर प्रथम संस्थेमार्फत विधार्त्याना व १०० टक्के नौकरीची हमी दिली जाते.
8. एन .टी .टी एफ प्रशिक्षण - Nettur Technical Training Foundation. या संस्थेमार्फत १० वी १२ वी व त्यापुढील शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांसाठीचे सी.पी.पी.सी.एम सर्टिफिकेट प्रोग्रॅम इन प्रिसिजन अँड सिनसि मेलानिक कोर्से चे १ वर्ष कालावधीचे ट्रैनिंग दिले जाते व संस्थेमार्फत विध्यार्थाना १०० टक्के नोकरीची हमी दिली जाते. (सी.पी.पी.सी.एम कोर्से नंतर विध्यार्थाना बाहेरील देशात देखील नोकरीची संधी उपलब्ध होते )
9. रिडींग कॅम्प - लहान वयोगटातील ई 3 री ४ थी ५वी या इयतेत ज्या विध्यार्थांचे वाचन कच्चे आहे अशा विध्यार्थ्यांसाठी खेळातून अक्षर ओळख व्हावी याकरिता प्रथम संस्थेमार्फत रेड़ीन्ग कॅम्प घेतले जातात ज्या मध्ये विध्यार्थाना खेळातून व साध्यासरळ बोली भाषेतून शिक्षण दिले जाते. याकरिता प्रथम संस्थेमार्फत स्वयंसेवक नियुक्ती केली जाते.
10. विविध कोर्स - प्रथम संस्थेमार्फत १५ ते १७ वयोगटातील विध्यार्थ्यांसाठी पर्सनॅलिटी डेव्हलोपमेंट, स्पेयकिंग इंग्लिश व फर्स्ट एड हे २१ दिवसांचे कोर्स ऑनलाईन पद्धतीने चालवले जातात व कोर्स पूर्ण झाल्यानंतर प्रथम संस्थेमार्फत विध्यार्थाना सर्टिफिकेट दिले जाते.
Sr.No | Abyasika Place | Brach No. | Address |
---|---|---|---|
1 | Ladachi | 1 | Ladachi,Post – Dhandegaon,Tal/Dist - Nashik |
2 | Dudgoan | 2 | Dudgoan,Post – Mehravani,Tal/Dist - Nashik |
3 | Vadgoan Pingala | 3 | Vadgoan pingala,Tal – Sinnar,Dist - Nashik |
4 | Jakhori | 4 | Jakhori,Tal/dist - Nashik |
5 | Pimpri Sayyad | 5 | Pimpri Sayyad,Tal/Dist - Nashik |
6 | Konambe | 6 | Konambe,Tal – Sinnar,Dist - Nashik |
7 | Wavi | 7 | Wavi,Tal – Sinnar,Dist-Nashik |
8 | Chincholi | 8 | Chincholi,Tal – Sinnar,Dist - Nashik |
9 | Palse | 9 | Palse,Post – Shinde,Tal/Dist - Nashik |
10 | Sansari | 10 | Post – Sansati (Deolali),Tal/Dist - Nashik |
11 | Dubere | 11 | Dubere,Tal – Sinnar,Dist - Nashik |
12 | Sonambe | 12 | Sonambe,Tal – Sinnar,Dist – Nashik |
13 | Jalalpur | 13 | Jalalpur,Tal/Dist - Nashik |